Wednesday, May 1, 2019

अमेरिकेत भारतीय वंशाच्या ४ लोकांची हत्या

अमेरिकेतील सिनसिनाटी शहरात एका भारतीय नागरिकाची तर तीन भारतीय वंशाच्या लोकांची हत्या झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. दरम्यान या हत्या वर्णद्वेषातून झाल्या नसून स्थानिक पोलीस याप्रकरणाची तपासणी करत आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2ZLUtRN

No comments:

Post a Comment