<strong>हैदराबाद :</strong> मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला अंतिम सामन्यात एका धावेने पराभूत करुन चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आणि विक्रम प्रस्थापित केला. हैदराबादमध्ये रविवारी (12 मे) खेळवलेल्या अतिशय थरारक सामन्यात मुंबईने चेन्नईवर अखेरच्या चेंडूवर एका धावेने विजय मिळवाला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकरने चेन्नईच्या पराभवाचं कारण सांगितलं. कर्णधार
from home http://bit.ly/2YqwiXz
No comments:
Post a Comment