<p>लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी 7 राज्यातल्या 59 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. भोपाळमध्ये काँग्रेसच्या दिग्विजय सिंह आणि भाजपच्या साध्वी प्रज्ञामध्ये लढत होते. आज मतदानापूर्वी साध्वी प्रज्ञानं हनुमानाचं दर्शन घेतलं. तिकडे दिल्लीतही लोकसभेच्या 7 जागांसाठी मतदान पार पडतं. उत्तर पूर्व दिल्लीतून भाजपच्या मनोज
from home http://bit.ly/2E4FRDJ
No comments:
Post a Comment