Monday, May 13, 2019

VIDEO | दारुच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाची हत्या | कोल्हापूर | ABP Majha

दारुच्या आहारी गेलेल्या तरुण मुलाची आई-वडिलांनी विष पाजून हत्या केलीय. अनिकेत वाळवेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यात मनपाडळे गावात ही धक्कादायक घटना घडलीय. दारु पिऊन शिवीगाळ करत पैशाची मागणी करत असल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची कबुली आरोपींनी दिलीय. आरोपी आई-वडिलांसह पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

from home http://bit.ly/2Q3F1vN

No comments:

Post a Comment