मुंबईतील हुतात्मा चौकात रात्री दक्षिण मुबईचे खासदार अरविंद सावंत यानी संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. शिवसेनेची भूमिका राहिलेल्या बेळगाव, कारवार, निपाणीसह कर्नाटक सीमा प्रश्न लवकर सोडवून तेथील मराठी स्थानिकांना न्याय मिळावा हि मागणी यावेळी अरविंद सावंत यांनी केली.
from home http://bit.ly/2V9jvvq
No comments:
Post a Comment