<strong>वेलिंग्टन :</strong> न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी 11 वर्षीय विद्यार्थिनीने पाठवलेली लाच नाकारली. ड्रॅगनबाबत संशोधन करण्याची बालसुलभ मागणी करत या चिमुरडीने नाममात्र रक्कम पाठवली होती. ड्रॅगन्सबाबत संशोधन करण्यासाठी आपल्या टेलिकायनेटिक शक्ती प्रदान कराव्यात अशी अजब मागणी व्हिक्टोरिया नावाच्या विद्यार्थिनीने पत्रातून केली होती. पत्रासोबत तिने पाच न्यूझीलंड डॉलर (अंदाजे 230 रुपये)
from home http://bit.ly/2WNQmTy
No comments:
Post a Comment