Wednesday, May 15, 2019

सीएसएमटी पुलाचा ऑडिटर नीरज देसाईच्या जामीनाला विरोध, मुंबई पोलिसांचं प्रतिज्ञापत्र सादर

<strong>मुंबई</strong> : 'जर स्ट्रक्‍चरल ऑडिट गंभीरपणे झाले असते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील हिमालय पूल कोसळला नसता', असा दावा करत मुंबई पोलिसांनी पुलाचे ऑडिट करणाऱ्या ऑडिटर नीरज देसाईच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. सीएसएमटी पूल दुर्घटनाप्रकरणी नुकतेच आरोपपत्र दाखल झाले आहे. ऑडिटर नीरज देसाईने जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात

from home http://bit.ly/30nmFdS

No comments:

Post a Comment