<strong>पुणे :</strong> ईव्हीएमवरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अजित पवारांनीच घरचा आहेर दिला आहे. ईव्हीएमबाबत आपल्या मनात कुठलीही शंका नसल्याचं अजित पवार म्हणाले. इतकंच नाही, तर ईव्हीएममध्ये दोष असता तर भाजप पाच राज्यांमध्ये हरली नसती, असंही अजित पवार म्हणाले. ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर
from home http://bit.ly/2VHoX9n
No comments:
Post a Comment