<strong>मुंबई :</strong> ढगांमुळे वायुसेनेची विमानं रडारमध्ये येणार नाहीत, असा सल्ला दिल्याचं सांगितल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. त्यातच 1987 साली पहिल्यांदा डिजिटल कॅमेराने फोटो काढून ईमेलने पाठवल्याचं मोदी म्हणाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आणि नेटकऱ्यांच्या कल्पकतेला भरतं आलं. नरेंद्र मोदी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या
from home http://bit.ly/2vY6BBr
No comments:
Post a Comment