Wednesday, May 15, 2019

'राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोवर उधारी बंद', सलूनवाल्याची नामी शक्कल

<strong>सोलापूर</strong> : दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांनी उधारी मागू नये यासाठी दुकानात 'उधारी बंद आहे', 'आज रोख उद्या उधार' अशा अनेक पाट्या आपण पाहिल्या आहेत. परंतु दुकानातली उधारी बंद व्हावी यासाठी माढा शहरातील एका सलूनवाल्याने नामी शक्कल लढवली आहे. या सलूनवाल्याने त्याच्या दुकानात लावलेली अफलातून पाटी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. माढा

from home http://bit.ly/2JjK6Q6

No comments:

Post a Comment