Wednesday, May 15, 2019

OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro लॉन्च, किंमत फक्त...

<strong>बंगळुरु</strong> : चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी वनप्लसने आज बंगळुरुच्या आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन सेंटरमध्ये दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. वनप्लस 7 प्रो आणि वनप्लस 7 अशी या दोन्ही फोन्सची नावे आहेत. वनप्लस 7 प्रो मध्ये 8 कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर आहे. त्यासोबतच कंपनीने दावा केला आहे की, या मोबाईलची बॅटरी

from home http://bit.ly/2YrRtbN

No comments:

Post a Comment