<strong>मुंबई</strong> : मुंबईतील रुग्णालयसुद्धा महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका 37 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सायन रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठया प्रमाणावर वर्दळ असते. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक येथे 24 तास तैनात असतात.
from home http://bit.ly/2VuA4xq
No comments:
Post a Comment