Wednesday, May 15, 2019

अमित शाहांच्या कोलकात्यातील रोड शोमध्ये तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांचा राडा

<strong>कोलकाता :</strong> कोलकात्यात भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान तुफान राडा झाला. तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषद आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे काही काळासाठी वातावरण तंग झालं होतं. अमित शाह यांना सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे ते सुखरुप आहेत. कोलकात्यातील धर्मतल्ला भागातील शहीद मिनार मैदानातून अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात झाली. मेडिकल

from home http://bit.ly/2W6MIqq

No comments:

Post a Comment