<strong>बारामती :</strong> जन्मदात्या आईनेच मुलीचा खून केल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे. डोक्यात दगड घालून ऋतुजा हरीदास बोभाटे (वय 19 वर्ष) या मुलीचा आईनेच खून केला. यानंतर आरोपी आई संजीवनी हरीदास बोभाटे स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली. बारामतीच्या प्रगतीनगर भागातील ही घटना आहे. खून झालेल्या मुलीने काही दिवसापूर्वी आंतरजातीय विवाह केला
from home http://bit.ly/2HjAyT7
No comments:
Post a Comment