पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राचा आकार 50 मीटरनं आकुंचित पावल्याचं समोर आलंय..नासाच्या शास्त्रज्ञांनी याबाबतचं संशोधन केलंय..पण सध्यातरी त्याचा पृथ्वीवर कोणतीही परिणाम होणार नाही..हजारो वर्षांत असे बदल होत असल्याचं खगोल अभ्यासक दा.कृ सोमण यांनी सांगितलंय..चंद्राचा व्यास 3 हजार 476 किलोमीटर असून त्याच्या आकारात 50 मीटरनं घट झालीय...पृथ्वीपासून चंद्र हा सरासरी ३
from home http://bit.ly/2VlQM1O
No comments:
Post a Comment