Monday, May 13, 2019

वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा, 42 दिवसांच्या चिमुकलीची आयुष्याशी झुंज

मुंबई : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकल्याची आयुष्याशी झुंज सुरु आहे. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भातील बाळाला असलेलं व्यंग वेळीच न ओळखल्यामुळे पांचाळ दाम्पत्याच्या 42 दिवसांच्या बाळाला याचा फटका बसला आहे. गर्भामध्येच बाळाला असलेलं व्यंग वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे वेळीच लक्षात न आल्याचा आरोप परळचे रहिवासी अमित आणि श्रुतिका पांचाळ यांनी केला

from home http://bit.ly/2LDUd4o

No comments:

Post a Comment