<p style="text-align: justify;"><strong>पालघर :</strong> तारापूर एमआयडीसीतील एस्क्वायर केमिकल प्लांटमध्ये वायुगळती होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरु असताना विषारी वायूची गळती झाल्याने हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.</p> <p style="text-align: justify;">सूत्रांच्या माहितीनुसार, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस्क्वायर (esquire) केमिकल कंपनीमध्ये वायुगळती झाल्याने तीन कामगारांना
from home http://bit.ly/2HgXAKf
No comments:
Post a Comment