<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या पुणेकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. हेल्मेट सक्ती आणि वाहतुकीच्या कडक नियमांमुळे पुण्यात अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. हेल्मेट सक्तीनंतर पुण्यात गेल्यावर्षीपेक्षा 23 जणांचे अपघाती मृत्यू कमी करण्यात वाहतूक पोलिसांना यश आलं आहे.</p> <p style="text-align: justify;">पुण्यातील वाहतुकीत बेशिस्तपणा असताना तेथे हेल्मेट सक्ती
from home http://bit.ly/30n7C4a
No comments:
Post a Comment