Monday, May 13, 2019

मुंबईतील दादरमधील पोलीस कॉलनीतील आगीत 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> दादर पोलीस स्टेशन कॉलनीत सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. पोलीस कॉलनीतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. मात्र आग विझल्यानंतर केलेल्या प्राथमिक तपासणीत मुलीने आत्महत्या केल्यानं आगीचा भडका उडाल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना व्यक्त केला आहे.</p> <p style="text-align: justify;">दादर पश्चिमेला

from home http://bit.ly/2vVAN00

No comments:

Post a Comment