Monday, May 13, 2019

रोहित पवारांचं लॉचिंग, विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दिसणार?

<p style="text-align: justify;"><strong>सातारा :</strong> महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं मोठं नाव आहे. याच पवार घराण्यातील चौथी पीढी राजकारणात सक्रिय झाली आहे. लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने लॉन्च करत, थेट लोकसभेची उमेदवारी दिली होती. आता रोहित पवार यांना विधानसभा

from home http://bit.ly/2Q8KG41

No comments:

Post a Comment