Tuesday, May 28, 2019

बारावीचा राज्याचा निकाल 85.88 टक्के; कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी

<strong>पुणे :</strong> महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे ही प्रेस काॅन्फरन्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान

from home http://bit.ly/2WfuXq8

No comments:

Post a Comment