Tuesday, May 28, 2019

मी कुठली गोष्ट अंधारात करणार नाही, तुम्हाला सांगून प्रवेश करणार : राधाकृष्ण विखे पाटील

<strong>मुंबई :</strong> मी कुठली गोष्ट अंधारात करणार नाही, मी प्रवेश करणार आणि तुम्हाला सांगून करणार, असे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. मी सुजयच्या विजयानंतर गिरीश महाजनांचे आभार मानायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज गिरीश महाजन यांची भेट घेतली.

from home http://bit.ly/2VPAY7P

No comments:

Post a Comment