Tuesday, May 28, 2019

लठ्ठपणामुळे सासरच्यांनी माहेरी सोडल्याने पिंपरीतील विवाहितेची आत्महत्या

<strong>पिंपरी चिंचवड :</strong> लठ्ठ असल्याने सासरच्या मंडळीने माहेरी आणून सोडल्याने, एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. प्रियांका पेठकर असं विवाहितेचं नाव असून तिने भोसरीमधील राहत्या घरी आयुष्य संपवलं. प्रियांकाचा तीन वर्षांपूर्वी फलटणमधील तरुणाशी विवाह झाला होता. पण लठ्ठ असल्याचं कारण पुढे करत एक वर्षांपूर्वी सासरच्या मंडळीने तिला

from home http://bit.ly/2I0x8Uv

No comments:

Post a Comment