<p>युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरु झाल्या असताना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी \'माझा\'ला प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढल्यास आनंदच होईल, मात्र त्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असं नार्वेकर म्हणाले.</p>
from home http://bit.ly/2WqFv4J
No comments:
Post a Comment