Tuesday, May 28, 2019

NCP Meeting in Mumbai | मुंबईमध्ये आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक | ABP Majha

<p>राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. आज मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. तसेंच 1 जूनला राष्ट्रवादीचे खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष विधानसभेच्या जागांबाबत चर्चा करणार आहेत.</p>

from home http://bit.ly/2Mcylxm

No comments:

Post a Comment