<p style="text-align: justify;"><strong>सूरत :</strong> आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला बलात्कारप्रकरणी सूरत सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुरत येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप नारायण साईवर आहे. न्यायाधीश पीएस गढवी यांनी याप्रकरणी निकाल दिला. नारायण साईला एक लाखाचा दंडही न्यायालयाने ठोठवला आहे. नारायण साईला न्यायालयाने 26 एप्रिलला
from home http://bit.ly/2GRB7mI
No comments:
Post a Comment