Wednesday, May 1, 2019

'चौकीदार चोर है' या वक्तव्याबाबत राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात माफी

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' या वक्तव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लेखी प्रतिज्ञापत्र देऊन राफेल प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाच्या एका निर्देशाचा अन्वयार्थ चुकीच्या पद्धतीने लावला, याबाबत खेद व्यक्त केला होता. त्यावेळी त्यावर सर्वोच्च न्यायालयाने काहीही

from home http://bit.ly/2V9kcVy

No comments:

Post a Comment