<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संपल्या आणि अनेक नेते रिलॅक्स मोडमध्ये आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आराम करण्याऐवजी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर गेले. आज शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांना भेट दिली.</p> <p style="text-align: justify;">सांगोलामधील यलमार मंगेवाडी येथील शेतकऱ्यांशी पवारांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी
from home http://bit.ly/2GLCjXz
No comments:
Post a Comment