Wednesday, May 1, 2019

रेल्वे ट्रॅक लगतच्या शेतीत दुषित पाणी वापरणाऱ्यांचे परवाने रद्द करा, हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला आदेश

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईत रेल्वे रुळालगत पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्याच्या लागवडीमध्ये कोणत्या प्रकारचे पाणी वापरतात? याची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. जर आरोग्यास हानिकारक असलेल्या पाण्यावर भाजीपाला पिकवला जात असेल तर संबंधित कंत्राटदाराचा परवाना तातडीने रद्द करण्याचे आदेशही हायकोर्टानं दिले आहेत.</p> <p style="text-align: justify;">अॅडव्हकेट जर्नादन

from home http://bit.ly/2V8bcjE

No comments:

Post a Comment