<strong>मुंबई :</strong> जातीच्या मंडळाला मदत करण्याच्या नावाखाली शेकडो गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांच्या नावाने बँक खाते खोलून त्यातून अपहार करणाऱ्या सहा जणांवर मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नवीन राठोड असे टॅक्स कन्सल्टंट असलेल्या या आरोपीचे नाव असून त्याच्यासह सहा जण ही अफरातफर गेल्या 9 वर्षापासून करत असल्याची माहिती मिळाली आहे. मुलुंडमध्ये
from home http://bit.ly/2XaCv9U
No comments:
Post a Comment