Tuesday, May 28, 2019

ISSF World Cup : राही सरनोबतचा 'सुवर्ण'वेध, टोकिओ ऑलिम्पिकचं तिकीटही पक्कं

<strong>म्युनिक :</strong> भारताच्या राही सरनोबतने जर्मनीत सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजीत सुवर्ण पदकाची कमाई केली. राहीने महिलांच्या 25 मीटर्स पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या कामगिरीने राहीला 2020 मधल्या टोकिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळवून दिलं आहे. 25 मीटर्स पिस्टल प्रकारातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिलीच भारतीय नेमबाज ठरली. सोमवार झालेल्या अंतिम सामन्यात तिने

from home http://bit.ly/2HDTSdY

No comments:

Post a Comment