Tuesday, May 28, 2019

पालघरमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 2 कामगार गंभीर

<strong>पालघर :</strong> तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर एन 154 च्या वर्षा ऑरगॅनिक्स केमिकल कंपनीत मध्यरात्री भीषण स्फोट झाला. या स्फोटा दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर बेपत्ता झालेले सहा कामगार सुरक्षित असल्याची माहिती बोईसर पोलिसांनी दिली आहे. कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी जोरदार स्फोट झाला. स्फोटामुळे आसपासचा

from home http://bit.ly/2ED1bAJ

No comments:

Post a Comment