<strong>नाशिक :</strong> राष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ याचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केला असून दत्तूची अटक त्यामुळे तुर्तास टळली आहे. मात्र त्याच्या जामीन अर्जावर अद्याप निर्णय बाकी असून 29 मे रोजी त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. लष्करी जवान तसेच नॅशनल रोइंगपटू आणि 'गोल्डमॅन' अशी ओळख असलेल्या दत्तू भोकनळ विरोधात
from home http://bit.ly/2EDEwEf
No comments:
Post a Comment