1. महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा आज निकाल, दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहण्याची सोय, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली 2. आदित्य ठाकरे विधानसभा लढवणार का? युवासेना सरचिटणीसांच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण, तर केंद्र आणि राज्यातल्या मंत्रिपदासाठी मातोश्रीवर बैठक 3. काही अटींवर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार, सूत्रांची माहिती, प्रियांका गांधी आणि अहमद पटेल
from home http://bit.ly/2KazCSD
No comments:
Post a Comment