<strong>मुंबई :</strong> मुंबई शहरात बेदरकार मोटारसायकल चालविण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे. अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी. दंड वाढीसह मोटारसायकल जप्तीची कारवाई करता येईल का याबाबत विचार करावा, असे निर्देश रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. तर खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही अधिक असून याप्रकरणी
from home http://bit.ly/2JHhaBS
No comments:
Post a Comment