Tuesday, May 28, 2019

1983 च्या विश्वचषक विजयाची कथा लवकरच रुपेरी पडद्यावर, शुटिंगसाठी '83' ची टीम रवाना

<strong>मुंबई :</strong> भारतीय क्रिकेट संघाने 1983 सालचा क्रिकेट विश्वचषक रोमहर्षक पद्धतीने जिंकला होता. या वर्ल्डकपची कथा आता बायोपिकच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. '83' या चित्रपटाद्वारे 1983 सालच्या वर्ल्डकपच्या आठवणी जागृत करण्यात येणार आहेत. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह हा कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. तर आदिनाथ कोठारे हा

from home http://bit.ly/2K5bUrb

No comments:

Post a Comment