Tuesday, May 28, 2019

Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 28 मे 2019 | दिवस माझा

<u>मेष</u><u>-</u> आर्थिक प्रगती देणारा आजचा दिवस आहे. पतीपत्नींमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.   <u>वृषभ</u> आजच्या दिवसात छोटेखानी प्रवास होतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी शुभ दिवस   <u>मिथुन</u> आजचा दिवस धावपळीचा ठरेल. महिलांसाठी नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होतील.   <u>कर्क</u> आजचा दिवस यशदायी ठरेल. मुलांच्या यशातून आनंद मिळेल.   <u>सिंह</u> आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी संभवतात. चिडचिड करु नका, मन शांत ठेवा.   <u>कन्या</u> आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल. नोकरी, व्यवसायातून भरीव यश मिळेल.   <u>तूळ</u> आजच्या

from home http://bit.ly/2Xd4lT4

No comments:

Post a Comment