Wednesday, May 15, 2019

नगर: मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन महिलांना वाहनाने चिरडले

अहमदनगरमध्ये मॉर्निंग वॉकला जाणं तीन वृद्ध महिलांना महागात पडलं आहे. नगर-कल्याण महामार्गावरील उदापूर येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन महिलांना अज्ञात वाहनांनी जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

from The Maharashtratimes http://bit.ly/2YvPjrM

No comments:

Post a Comment