Wednesday, May 15, 2019

एअर डिफेन्स सीमेवर देणार जागता पहारा

भारताने पाकिस्तानच्या सीमेवर एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सतत भारतीय सीमेत घुसून कुरापती करणाऱ्या पाक सैन्याचे धाबे दणाणणार आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव प्रचंड वाढला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2VpbA8w

No comments:

Post a Comment