<strong>पुणे</strong> : सध्या तुरुंगात असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या टोळीतील सराईत गुंड अजय सुभाष चक्रनारायण (23) आणि पुण्यातील गजा मारणे टोळीतील गुंड जमीर मोहिउद्दीन शेख (26) या दोघांना पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातून अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडील दोन पिस्तुलं आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही गुंड कोथरुडमधल्या
from home http://bit.ly/2YmaIDq
No comments:
Post a Comment