<strong>मुंबई</strong> : पदव्यूत्तर वैद्यकीय प्रवेशावेळी जो गोंधळ झाला अगदी तसाच गोंधळ आता एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशावेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षण नाही. तसेच एक नोव्हेंबर 2018 ला MBBS UG चे notification काढण्यात आले होते. त्यामुळे 30 नोव्हेंबरला लागू झालेले मराठा आरक्षण एमबीबीएस आणि बीडीएस
from home http://bit.ly/2E0IlDh
No comments:
Post a Comment