Tuesday, May 14, 2019

कामगारांकडून मालकाचे अपहरण करुन हत्या

<strong>पालघर</strong> : पारघरमधील अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहमद अली यांचे चार दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या केल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी आरिफ यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या तीन कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ त्यांच्या कंपनीतील कामगार प्रशांत संखे, रामदेव संखे आणि प्रशांत महाजन

from home http://bit.ly/2Yl1Q14

No comments:

Post a Comment