<strong>मुंबई</strong> : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने इतिहास घडवला होता. परशा-आर्चीची जोडी लोकांना इतकी आवडली की सिनेमाने तब्बल 90 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला. या चित्रपटातली गाणी, यातले कलाकार लोकांना खूप आवडले. पण त्यापलिकडे जाऊन मंजुळे यांनी ऑनर किलिंगची समस्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सिनेमाच्या यशानंतर मंजुळे यांनी मेकिंग ऑफ
from home http://bit.ly/2HgQg1g
No comments:
Post a Comment