Tuesday, May 14, 2019

माजी मंत्र्याविरोधात कथित बलात्काराच्या प्रकरणातील 'ती' युवती बेपत्ता

<strong>पणजी :</strong> माजी मंत्री आणि पणजीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांच्याविरोधात दाखल कथित बलात्कार प्रकरणातील पीडित युवती अचानक बेपत्ता झाली आहे. दक्षिण गोव्यातील एका कॉन्व्हेंट हॉस्टेलमधून तक्रारदार युवती गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाने याची गंभीर दखल घेत या प्रकरणात तपास करणाऱ्या वेर्णा पोलिसांकडून स्थिती

from home http://bit.ly/2vSBGqj

No comments:

Post a Comment