मुंबईत एका 51 वर्षीय जीएसटी अधीक्षकाने कफ परेडमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या तिसाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. हरेंद्र कपाडिया असं मृत जीएसटी अधीक्षकाचं नाव आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, \"सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. यानंतर उपस्थित लोकांनी हरेंद्र कपाडिया यांना तातडीने
from home http://bit.ly/2Yl1ebM
No comments:
Post a Comment