स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात झालीय.<br />राजस्थानमधील काँग्रेस सरकारनं सावरकरांवर आधारित पाठ्यपुस्तकातील धडा बदललाय.<br />राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजपचं सरकार असताना तीन वर्षापूर्वी इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम बदलला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक धडा होता. ज्यात सावरकर महान देशभक्त असल्याचं मह्टलं. पण आता काँग्रेसचं सरकार आल्यानंतर हा अभ्यासक्रम बदलण्यात आलाय.
from home http://bit.ly/2HjopgU
No comments:
Post a Comment