Wednesday, May 15, 2019

अहमदनगर-कल्याण महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या तीन महिलांना वाहनाने चिरडलं

<strong>पुणे :</strong> अहमदनगर-कल्याण महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या तीन वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडलं. यात अपघातात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील उदापूर इथे आज पहाटे साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्या आईचा समावेश आहे. मीराबाई ढमाले असं त्यांच्या आईचं नाव आहे.

from home http://bit.ly/2Vn9gih

No comments:

Post a Comment