Wednesday, May 15, 2019

शाहांविरोधात आंदोलन न करायला ते देव आहेत का? : ममता बॅनर्जी

<strong>कोलकाता :</strong> अमित शाहांविरोधात आंदोलन न करायला ते देव आहेत का? अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. कोलकातामध्ये अमित शाहांच्या रोड शोमधील राड्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या राड्यावर प्रतिक्रिया दिली. <strong>कोलकातामध्ये तुफान राडा</strong> भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शोमध्ये तुफान

from home http://bit.ly/2HqM0ew

No comments:

Post a Comment