देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. कोलकातामध्ये अमित शाहांच्या रोड शोमध्ये तुफान राडा, रोड शो अर्धवट सोडून शाहांना सुरक्षित स्थळी हलवलं, ममतांच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचा भाजपचा आरोप

2. ईव्हीएमवरुन पवार कुटुंबातच मतभेद, ईव्हीएमबाबत कुठलीही शंका नाही, अजितदादांचा शरद पवारांना घरचा आहेर, सुप्रिया सुळेंना शंका कायम<br
from home http://bit.ly/2Q6b4eu
No comments:
Post a Comment