<strong>सिनसिनाटी (यूएसए) :</strong> अमेरिकेतील सिनसिनाटी शहरामध्ये चौघा शीख नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. मृतांपैकी तिघे जण भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत, तर एक भारतीय पर्यटक होता. यूएसमधील ओहिओ प्रांतातील सिनसिनाटी शहरात रविवारी तीन महिला आणि एका पुरुषाची हत्या करण्यात आली. गोळी झाडून या चौघांचा जीव घेण्यात आल्याची माहिती आहे. मृतांपैकीच
from home http://bit.ly/2J56xI0
No comments:
Post a Comment